जागेच्या वादावरून परस्परविरोधी गुन्हा दाखल,सौंदळा येथील घटना,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या सौंदळा येथे जागेच्या वादावरून दोन भावंडांनी परस्पर वादकरून एकमेकांस मारहाण केली,तर एकाच्या कानाला बराच घाव पडला, याबाबत पोलिसांनी दोन्ही कडच्या तक्रारीवरून दोन्हीकडे गुन्हे दाखल केले, आरोपी संतोष शाहदेव वगारे याच्यासह याची पत्नी ,आई वडील यांच्या विरुद्ध ३२४  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला,तर  आरोपी विजय संतोष वगारे याच्यासह बहीण जावाई याच्या विरुद्ध ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला,    पुढील तपास हिवरखेड ठाणेंदार  यांच्यामार्गदर्शनाखाली  एस ,सी सोळके, एन,सी,इगळे हे करीत आहे,

Previous Post Next Post