सर्पदंशाने शालेय विद्यार्थीनीच मुत्यू,हिवरखेड इंदिरा नगर गुप्ता शेत शिवारातील घटना,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड येथील इंदिरा नगर आझाद कॉलनी गुप्ता शेतशीवारातील रहिवाशी आदिवासी कुटुंबातील शालेय विद्यार्थिनी रेणुका रवींद्र गोटे ११ वर्षाची शालेय विद्यार्थीनि दिनांक११  जुलै रोजी दुपारी शाळेतून आपल्या राहत्या घरी मळ्यात गेली घरी अभ्यास  करून आराम करत असताना अचानकपणे विषारी सापाने चिमुकलीला चावा घेतला ,चिमुकलीने आरडाओरडा केला असता,तेथील नागरिकांनी धाव घेऊन तिला हिवरखेड पप्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी नेले असता तिथं रुग्णवाहिका नेहमी सारखी वेळेवर हजर नसल्याने खाजगी वाहनाने नेण्यात आले,  आकोट ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरानी तिला मृत घोषित केले,   या घटनेने हिवरखेड परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून शालेय विद्यार्थ्यांनि सुद्धा दुःख  व्यक्त केले,  या आदिवासी पाल्याची चिमुकली या घटनेत गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डॉगर कोसळला  शासनाने सर्पदंशापासून संरक्षण तात्काळ व्हावे यावर उपास्य योजना व या आदिवासी बांधवांना विम्याचे कवच देऊन मदत करावी अशी मागणी  तेथील रहिवासी करत आहेत,

Previous Post Next Post