अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद ची बैठक सपन्न..


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

परतवाडा तेथे काल दि.17-07-2022 रविवार रोजी आदिवासी संघटना ची बैठक विदर्भ उपाध्यक्ष धिरज सुरतने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असुन त्यात आदिवासीं  समाज बांधवांच्या हितासाठी काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच युवा वर्ग ला समाज सेवा करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलेत तसेच कामा बदल चर्चा करण्यात आली असून पुढील नियोजन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिना चे कार्यक्रम घेण्याचेl ठरले आहे. बैठकी मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री मनिराम कासदेकर सर व विजय सरोदे सर नी खुप मोलाचे मार्गदर्शन केले संघटने च्या पुढील कामाला शुभेच्छा दिल्या ......... या बैठकीत मध्ये अमरावती जिल्हा चे सर्व पदाधिऱ्यांनी आपले मत मांडले...,..या बैठक मधे अखील भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष धीरज सुरत्ने याच्या मार्ग दर्शन मध्ये बैठक संपन्न झाली... उपस्थित मदे रवि बेठेकर रा. कोठमी,मारोती झारेकार रा. चांदपुर, चेतन मडावी रा. धोतरखेडा, प्रदीप मावस्कर रा. हतरु, अविनाश मांडवे रा. बोराला, युवराज मांडवे रा. गौलखेड बाजार, अविनाश भास्कर रा. परतवाडा, प्रदीप चव्हाण रा. चमक, महेश काकडे रा. तोरणवाडी , संतोष भुसुम रा. वस्तपुर, प्रमोद सलामे रा. बगदरी , गगन कपूर रा. चिखलदरा याच्या सहकार्या ने चांगल्या प्रकारे बैठक संपन्न झाली.....

Previous Post Next Post