प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी....
विनापरवाना वाहत असलेले ५ टिप्पर व एक रेतीचा टॅकटर जप्त करण्यात आला,या कारवाईने अवैध रेती वाहतूक करणाऱ्याचे धागे दनानले आहेत,हिवरखेड तेल्हारा मार्गावर दिनांक २९ च्या दुपारी महसूल विभागाने अवैध मुरूम वाहणाऱ्या वाहनावर धडक कारवाई केल्याची माहिती समोर आली, या मध्ये अवैध मुरूम वाहणारे ५ टिप्पर तर १ टाली ब्रास रेती जप्त करून हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये जप्त केलेले वाहने नेण्यात आली, लाखो रुपयांच्या या कारवाईने महसूल कारवाई ने महसूल विभागाला मोठे यश आले ,असून या कारवाईने अवैध रेती वाहतूक करणाऱ्याचे धागे दणाणले आहेत, ही कारवाई महसूल विभागाचे ना,तहसीलदार राजेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अंकुश मानकर, पटवारी गायकी यांनी केली,
