जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यात सुरु असलेल्या पाऊसामुळे ब-याच प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले.सततच्या पाऊसाने शेतींचे व पिकांचे नुकसान सोयाबीन,तुर,उळीद,मुंग,हरभरा,ज्वारी,या पिकांचे पाहणी करून तात्काळ (-एकरी,- तीस हजार रुपये,त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी युवासेनेने केली तरी आपण पिकांचे पाहणी करुन तात्काळ मदत द्यावे यावेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख शुभम पाटील,विधानसभेचे प्रमुख संकेत रहाटे,तालुका प्रमुख विशाल पाटील,शहरप्रमुख गोपाल ढगे,सरचिटणीस अमोल वानखडे,म.तालुका प्रमुख, पवन वाघ,युवराज देशमुख सचिन वाघ,
मुन्ना वसतकार,रामकृष्ण वंडाळे,उपस्थित होते!!
