एक निष्ठ शिवसैनिका साठी फक्त मातोश्रीचाच आदेश*!!शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे,यांच्या सोबत एकनिष्ठ शिवसैनिक आणि युवासैनिक एकसंधपणे आहेत- संकेत रहाटे.


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

घाटाखालील जळगाव जा विधानसभा मतदारसंघतील तसेच घाटाखालील आमचे सर्वच सहकारी पदाधिकारी एकनिष्ठ युवासैनिक,हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्षश्रेष्ठी यांच्या सोबत आहे यामध्ये काळीमात्र शंका नाही. संग्रामपुर तालुका, शेगाव जळगाव जा,युवासेना पदाधिकारी सदस्य पक्षासोबतच आहेत बुलढाणा जिल्ह्यातील आमदार शिंदे गटातील असले तरी जळगाव जा मतदारसंघातील व घाटाखालील,सर्व सहकारी पदाधिकारी युवासैनिक यांच्याशी संवाद केला असता सर्वानुमते पदाधिकारी आणि शिवसैनिक युवासैनिक हे पक्षनिष्ठ प्रामाणिकपणे आहेत,पुढील काय भूमिका याच  आदेशाच्या प्रतिक्षेत असे ठामपणे युवासेनेचे सक्रिय सदस्य,विधानसभा प्रमुख संकेत रहाटे स्पष्ट केले……

Previous Post Next Post