हिवरखेड मुख्य ओमशांती शाखेत रक्षाबंधन..शिवकथाकार सौ संजीवनीताई ढगे यांचा सत्कार पञकाराचा निवडीबद्दल केला शाखेकडुन सन्मान..


अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतीनीधी..

हिवरखेड  येथील प्रजापिता ब्रम्हकूमारी विश्र्बविद्यालय माऊंटअबू द्वारा संचालित ओमशांती मुख्यशाखा हिवरखेड येथे रक्षाबंधन कार्यक्रम ब्रम्हकूमारी रश्मीदिदी यांचे हस्ते होऊन निमंञित ब्रम्हकुमार ब्राम्हन परीवार यांना रक्षाबंधन करून  ओमशांती परिवारा  बहिनभावाचे पविञ बंधनाचा रेशमी धागा  राखी रश्मिदिदी हस्ते बाधन्यात आला या कार्यक्रमाला गावातील  पोलीस पाटील प्रकाश गावंडे, प्रेस क्लबचे सस्थांपक शामशिल भोपळे अ.भा,ग्रा.पञकार सघांचे धिरज बजाज जितेश कारीया ऊपस्थीत होते  तसेच मोठामहादेव सस्थांनवर सूरु असलेल्या भागवत सप्ताहाततिल शिवपुरान कथावाचक  हभप सौ संजीवनीताई ढगे राहनार वडोदा पानाचे यांचा शाखेच्या संचालिका मुख्यदिदी रश्मिदिदी यांनी शाल व पुष्प सूमनानी शाखेत ऊपस्थित हिवरखेड पोलीस स्टेशनचे बिट जमदार ऐ ऐस आय महादेव नेव्हारे यांचे व मनोहर दुंतोडे मोहन मानसेता देविदास फोप्से यांचे व ज्योत्सनादिदी सौ नेव्हारे ताई सौ तारापुरेताई   श्रीमती इलरकर ,कठाळेताई मंदाबाई फोप्से देविदास इखार यांचे ऊपस्थीतीत सत्कार केला व  जगाला ज्ञानार्जन करुन भगवान शिवाचा योग तप साधना चींतन नामस्मरण याद्वारे सर्वानी  म्हनजे भोलेनाथाला प्राप्त करुन स्वता बरोबर सगळ्या परीवाराचा सुद्दधा  त्या नामरूपी साधनाने ऊद्धार करावा असे त्या सत्कार प्रसंगी राखी बांधून घेताना बोलल्या  तसेच हिवरखेड मधले  आपल्या शाखेची जूळलेल्या पञकार बांधव कीरणदादा सेदानी , रीतेश टीलावत, बाळासाहेब नेरकर मनीष भूडके याची राष्टीय पञकार सघंटना  आॅल जर्नालिष्ट फ्रेन्ड सर्कल म्हनजेAJFC या संघटनेच्या जील्हा कार्यकारीनी मधे महत्वाचे पदे मिळाली त्याबंद्दल ओमशांती परीवाराकडून व रश्मीदिदी कडून सत्कार तथा पुष्पगूच्छ देऊन सन्मान करुन त्याना दिदीनी राखी बांधुन सर्वाना पुढील वाटचालीस परीवाराकडून शूभेच्छा देण्यात आल्या वरील रक्षाबंधन व सत्कार कार्यक्रमाला  अनिल राऊत रमेश येऊल, संतोष शर्मा, धूळेभाऊ, सौ बोडखे ताई , साळवे ताई  सूभाष चवरे पञकार जितेश कारीया अशोक कराळे मनोहर दुंतोडे श्रीमती डांगेताई महेश मामनकर रमेश येऊल,महेद्र बूंद्धदेव, विजय मानसेता श्रीमती भोंडेताई. विलास झगडे, सौ नेरकर ताई ह्याचे सहकार्याने ओमशांती शाखेत रक्षाबंधनाचा  कार्यक्रम पार पडला

Previous Post Next Post