यावल तालुक्यातिल . सांगवी ब्रु ते सातोद कोळवद ते आसराबारी पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे सदर कामामध्ये . सिमेंट हलक्या प्रतिचे व कमि प्रमाणात वापण्यात येत आहे . व रेती माती मिश्रीत वापरत आहे आणि स्टिल ( आसारी) कमी . गेजची वापरण्यात येत असुन सदर हे काम पूर्ण बोगस प्रतिचे सुरु आहे ठेकेदार कामाची पाहणी न करता काम . दुसऱ्या च्या देखरेख मधे सोडून निघुन जातो व इंजनिअर सुध्दा काम कसे चालु आहे याची पण खात्री करत नसल्याने . भविष्या मध्ये हा पुल धोके दायक ठरू शकतो व असेच काम चालु असेलतर जिवीत हानी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते कारण या पुलावर नेहमी शेतकरी वर्ग मोठ मोठ ट्रकटर व गाड्या लोंडींग करून वापरतात तरी त्यांची मागणी आहे की या चाललेल्या पुलाचे काम . इस्टेमेट नुसार होत नसुन पुर्ण पणे बोगस रित्या होत आहे तरी भविष्यात जर काही घटना घडली तरी पूर्ण जबाबदार प्रशासन राहील का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सांगवी परिसरातिल ग्राम स्थानची मागणी आहे की . चाललेल्या पुलाचे काम हे ठेकेदाराने चांगल्या प्रमाणे करावे व संबधीत अधिकारी यांनी पुलाची चौकशी करून काम इ स्टेमेट प्रमाणे करण्याची ठेकेदाराला सुचना द्यावी अन्यथा काम बंद करावे अशी मागणी ग्राम स्थांची होत आहे .
सांगवी बु . ते सातोद कोळवद ते आसराबारी पुलाचेकाम .निकृष्ठ दर्जाचे...
यावल प्रतिनीधी:-शब्बीर खान...
