अखेर मयूरची झुंज संपली,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड....

हिवरखेड इंदिरा नगरातील रहिवासी राजेश नेमाळे याचा सुपुत्र  मयूर नेमाळे  हा मोठ्या आजराला गेल्या काही दिवसांपासून झुंज देत होता,परंतु दुर्दैवाने झुंज देता देता २० आगस्टच्या रात्री मयूरची प्रांणज्योत मावळी,मयूर हा  शाळा कॉलेजमध्ये अतिशय हुशार हुनार होता,मयूरच्या जाण्याने त्याच्या कुटूंबासह परिसरात राहणाऱ्या मित्र जनावर शोककळा पसरली त्याची अंत्ययात्रा २१ आगस्टला त्याच्या राहत्या घरून फतेपुरी स्मशानभूमीत नेण्यात आली, यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मयूरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,

Previous Post Next Post