लहुजी शक्ती सेनेचे भारत पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी लहुजी शक्ति सेनेचे जि मिडीया अध्यक्ष भारत पाटोळे, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने त्यांच्या हस्ते जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी,.लहुजी शक्ति सेनेचे घाटा खालील जि. उपाध्यक्ष गणेश पाटोळे,जि. युवा उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव,जळगाव ता. अध्यक्ष कैलास डाखोरे,तालुका महा सचिव महादेव खरात ता. संपर्क प्रमुख गजानन अहिर, ता. को. क. अध्यक्ष गोपाल भालेराव, ता. युवा अध्यक्ष सुभाष पाटोळे, गजानन पाटोळे, श्रीराम पाटोळे,   महादेव बापट संजय निकाळजे, व विनोद ठोंबे हे कार्यरते उपस्थित होते.

Previous Post Next Post