फूस लावून पळून नेल्याप्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्यें गुन्हा दाखल,


 हिवरखेड प्रतिनिधी/प्रशांत भोपळे...

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलखेड येथील एका तरुणाने १४ वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडल्याचा धक्कादायकप्रकार  उघडीस आला,   हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला,फिर्यादीने जबानी रिपोर्ट मध्ये सागितले सदर आरोपी याने दिनांक २० आगस्टला १४ वर्षीय पीडित युवतीला फूस लावून मोटरसायकलवर पळून नेले,अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अक्षय हिवराळे विरुद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला,पुढील तपास हिवरखेड ठाणेंदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार गवळी करीत आहेत,

Previous Post Next Post