वढोदे प्र ..येथे स्वातत्र दिन साजरा सरपंच संदीप सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहन...


 यावल/शब्बीर खान..

यावल तालुक्यातिल वढोदे प्र ..ग्रामपंचायत येथे सरपंच संदीप भैय्या सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व स्वातत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त मोठ्या उत्साहाने स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला या वेळी  ग्रामसेवक.. व्ही. एल . पाटील  ग्राम पंचायत सदस्य किरण भाऊ चेतन भाऊ. गोविंद भाऊ .धनराज भाऊ . चिंतामण भिल्ल .तसेच माजी ग्रा प . सदस्य सोपान भाऊ. गावचे तंटा मुक्ति अध्यक्ष उत्तम बापूजी सोनवणे,रोजगार सेवक सरफराज तडवी. विकी भाऊ .सोनवणे सिव्हील कॉनट्रक्टर .तसेच विकी भाऊ सोनवणे मित्र परिवार वढोदे  व ग्रामस्थ मंडळी .उपस्थित होती .

Previous Post Next Post