यावल पोलीस स्टेशन च्या हददीत अवैद्यधंद्यांना सर्वत्र उधाण..यावल शहरा सह तालुक्यात अवैद्य धंदे कोणाच्या आर्शीवादाने...सटटा बिटींगचा मुख्य मोहरा कोण?



शब्बीर खान/यावल प्रतिनिधी...

यावल शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन सर्व प्रकारच्या अवैद्यधंद्यांना उत आले असुन आदीच सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या महामारीत आर्थीक संकटात सापडलेले असतांना शहरात आणी ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर अवैद्यधंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे .दरम्यान यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्याच्या अवैदध दारू विक्री सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवत आहे, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्यरित्या सार्वजनिक ठीकाणी बेकाद्याशीर देशी दारू , हातभट्टीची घातक गावटी दारूची विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलही या दारू व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहे तसेच यावल पोलीस स्टेशनच्या हदीत अवैध्द धंद्दे जोमाने सुरू आहे यामुळे अवैध्द धंदे व्यवसायीक मुजोर झालेले तरी यांच्या कडे पोलीस प्रशासन डोळे झाक करीत आहे यामुळे . पोलीस अधिक्षक साहेब जळगाव यांनी लक्ष केद्रीत करून या अवैदद धं दयां नंवर आळा घालावा अशी मागणी त्रस्त नागरी कांन कडून होत आहे .

Previous Post Next Post