हिवरखेड येथील नजीक असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात} विराजमान झालेल्या वारी भैरवगड येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठया प्रमाणात पोळा हा उत्सव, कर, म्हणून साजरा करण्यात आला, बैलं पोळा मोठया प्रमाणात वारी येथे भरला मोठया उत्स्फूर्तीने भाविकांच्या गर्दीची रेलचेल जमली वारी या धार्मिक पर्यटनाला यात्रेचे स्वरूप बहरून आले,लाखोंच्या संख्येनि मारुतीरायाचे दर्शन करून मारुतीच्या चरणी हजारो नारळ अर्पण करण्यात आले, पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी येथे कर साजरी केली जाते,तसेच या स्थळांवर येणाऱ्या भाविकांची गैर सोय होऊ नये म्हनुन , जागोजागी मंदिराच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते, तसेच हे पर्यटनस्थळ तीन जिल्ह्याचे प्रतिक म्हणून सुद्धा ओळखले जाते, पोळ्याच्या दिवशी येथे मोठ्या प्रमामात गर्दी जमते, असे हे निसर्गाच्या सानिध्यातील धार्मिक स्थळ आहे, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरलेल्या यात्रेत लहान मोठ्या, भाविकांनि ,व्यापारी ,ग्राहकांनि ,सहभाग नोंदविला तसेच हिवरखेड ,सोनाळा पोलिसांचा चौख बंदोबस्त सुद्धा होता,
पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी वारीभैरवगड येथे यात्रेचे ,स्वरूप,लाखो श्रद्धाळुंनी घेतला मारुतीरायाच्या दर्शनाचा व निसर्गरम्य वातावरणाचा लाभ,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
