हिवरखेड येथे ठिक ठिकाणी घटस्थापना...


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

हिवरखेड गावात नवरात्री उत्सवा निमित्ताने ठीक ठिकाणी घटस्थापना करण्यात आली,गावातील अनेक मंडळांनी वाजत गाजत माता शारदा, नवदुर्गा, व महाकाली मातेची स्थापना केली ,तसेच विविध मंडळांनी सर्वत्र मंडप उभारणी करून विविध रोषणाई ,विविध देखावे, आकर्षक सजावट, नवदुर्गा मूर्तीवर साज,गाणी आरत्या ,अशा पद्धतीने नवरात्री उत्सवाची तयारी भाविकांनी केली असून महिला,पुरुष भाविकांनि  माताची उपासना ,आराधना केली तर नवरात्री प्रारंभा पासून नवमी आणि विजया दशमी पर्यत भाविकांची रेलचेल राहणार  तर असेच प्रसन्न वातावरण सर्वत्र शोभुंन येईल,

Previous Post Next Post