चिखलदरा तालुक्यातील चुरणी पशुधन दवाखाना उभारून फक्त इमारत आहे.आणी डॉक्टर हे शासन रेकॉर्ड पगार घेत घरी आहेत पशुपालन करणारे पशुपालक यांचे कोणांची गाय, बैल, म्हशी, बकरी असे पशुधन पाळत आहेत. पण सदर परिस्थितीत सर्वांना खुरी, लम्पी अश्या रोगाचा प्रसार वाढले तरी प्रशासन कुंभ करण झोपेत आहे. एवढ्या वेळेत चुर्नी येथील दोन बैल लम्पी रोगाने दगावले आहेत.सदर शेतकरी यांचे एणवेळी शेतीच्या कामात हात तुटून पडले आताच्या परिस्थितीत शेतकरी डोक्यावर हात धरून चिंतेत बसून आहेत.पशुधन वैद्यकीय विभागाचे अधिकारी यांचे कामावरील नियोजन लक्षात घेता काहीच नसल्याचे समजले जात आहे. याला जबाबदार पशु वैद्यकीय विभाग यंत्रणा जबाबदार आहे. असे पशुपालक यांचे म्हणणे आहे.चुरणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेक वर्षा पासून बंद आहे.चुर्नी येथील हा दवाखाना राज्य शासनाचा असून मागील कित्येक दोन तीन वर्षापासून पशुचे लसीकरण सुध्दा झालेले नाही. त्यामुळे अनेक आजार पशुधनावर येत आहेत अशा वेळी औषधोपचार करणे गरजेचे आहे परंतु पशुवैद्यकीय अधिकारी यांचे काम वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
---प्रतिक्रिया---
आमचा बैल सतत बारा ते चौदा दिवसापासून बीमारी ने त्रस्त आहे. आणी माझ्या बैलाला लप्मी रोगाची लागण होती. आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर चुर्नी यांचे कडे चकरा मारून परेशान झालो परंतु दवाखाना चक्क बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे . तसेच माझा बैल दगावला. माझ्या बैलाची किमत 30,000च्या जवळपास होती.
पशुपालक_कृष्णा धोत्रे - चुरणी
मेरे दो बैल 13से 14दिन से बीमारी से परेशान थे और चुर्नी की पशु वैद्यकीय डॉक्टर की जानकारी लेते लेते मेरा बैल मर गया।बैल की किंमत 35000 रुपये*
पशुपालक _भुतु सूरजे