हिवरखेड येथे पारंपारीक पध्दतीने दोन दिवसीय गणेशोत्सव मिरणूक शांततेत पार पडते यावर्षी सुद्धा गणेशोत्सव मिरणूक विसर्जन शांततेत पार पडावी याकरिता ही जबाबदारी शांतता समितीसह हिवरखेड ठाणेदार यांच्यावर आली आहे, त्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनला शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत ठाणेदार यांनी उपस्थित शांतता समिती व गणेश मंडळांना मार्गदर्शन केले, शांततेत मिरणूक पार पडावी ही सुद्धा विनवणी केली, वेगवेगळ्या चर्चा यावेळी या बैठकीत होत असताना गणेशोत्सव मिरणूक मध्ये दारू पिऊन नाच गांना नको, अवैध दारूवर बंदी आना अवैध दारु पेनाऱ्या पिणाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी शांतता समितीने केली असून हा अवैध दारूचा विषय शांतता समितीच्या बैठकीत फारच रंगला, ठाणेंदार चव्हाण यांनी सुद्धा उपस्थित सर्व समिती मधील सदस्यांना ग्वाही दिली ,कुठल्याच छुपे मार्गे सुद्धा वैध अवैध दारू येणार नाही, हिवरखेड हे गाव ऐकात्मतेचे स्वरूप आहे, दर्शवर्षी गणेशोत्सव शांततेत पार पडते,असे मनोगत शांतता समितीने व्यक्त केले, यावेळी उपस्थित सर्व शांतता समिती सदस्य ,पत्रकार मंडळी,गावकरी, पोलीस कर्मचारी सामाजीक कार्यकर्ते, श्री गणेश मंडळे, उपस्थित होते,
हिवरखेड पोलीस स्टेशनला श्री गणेश वीसर्जन बाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न,गणेशोत्सव मिरवणुकीत वैध अवैध मार्गाने येणारी दारू बंद करा-शांतता समिती हिवरखेड,
हिवरखेड प्रतिनिधी/अर्जुन खिरोडकार...