गुन्हे शाखा अकोला प्रमुख संतोष महाले यांनी केले अकोट शहरातील जय भारत पॉलीक्लिनिक चे उद्घाटन...


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी...

अंजनगाव रोड आंबोडीवेश येथील नवीन जय भारत मेडिकल व भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया आंनदाने अकोला स्थानिक पोलीस शाखे चे पोलीस निरीक्षक संतोषजी महल्ले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आकोट शहरातील चांगली सुविधा डॉ.अक्षय बोरोडे B.H.M. S./C.C.H. व डॉ.अंकिता बोरोडे B.A.M.S./C.G. O. स्त्री रोग तज्ञ् हे देणार आहेत  या कार्यक्रमाला उपस्थित ऍड.दिपक तेलगोटे वंचित बहुजन आघाडी चे वरिष्ठ नेते सदानंद तेलगोटे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट लखन इंगळे विक्की तेलगोटे अध्यक्ष पहेलवान ग्रुप आकोट नितीन तेलगोटे शासकीय ठेकेदार अमोल तेलगोटे नवनीत तेलगोटे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग उपस्थित  होते आणि आजूबाजूला असलेले सर्व नागरिक यांच्या मध्ये चांगले आनंदाचे वातावरण असुन यांना दवाखाना चांगला जवळ व सोईस्कर झाला..

Previous Post Next Post