अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथिल राशन धारकांना भेटी देऊन तहसीलदार संतोष येवलीकर यांच्या मार्गद्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधीकारी रवींद्र येणवर,पुरवठा निरिक्षक निलेश कात्रे यांनी मार्गदर्शन केले, राशन दुकानदारानि कुठ कुठल्या सेवा द्यायच्या आणि दुकानाचे कुठले कागदपत्रे असणे गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले असून त्यानुसार हिवरखेड येथील दुर्गाबाई दाते यांनी दुकानात सर्व सुविधा केल्या त्यामध्ये प्रथोपचाराची पेटी , दक्षता समिती बोर्ड , निशुल्क हेल्पलाइन न. असलेले फलक, सीसीटीव्ही कॅमेरा, भाव फलक, भेट पुस्तीका ,तक्रार पुस्तिका , सूचना नोंदवही, फायर अग्निशमन, कार्डधारकांना पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या.व आणखी इतर राशन दुकानंदार करतील अशा गव्हाई देण्यात आली,