माजी नगरसेविका तसेच भाजपा शक्ति केंद्र प्रमुख यांच्या सुविद्य पत्नी कुंतीताई कैलास पाटिल यांचा भाजपात प्रवेश...........!


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

केंद्रीय मंत्री, श्रम, रोजगार, वने, पर्यावरणव जलवायु पर्यावरण मंत्री भुपेंद्रजी यादव यांच्या हस्ते, आमदार डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्व मध्ये, जिल्हाअध्यक्ष आमदार  आकाशदादा फूंड़कर यांच्या प्रमुख उपस्थित भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सिमाताई डोबे, तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, शहर अध्यक्ष अभिमन्युजी भगत, माजी नगरसेविका लताताई तायडे, सौ अपर्णाताई कुटे, योगीता टापरे, शिल्पाताई भगत, माजी नगराध्यक्ष अनीताताई जैस्वाल व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते...

Previous Post Next Post