जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी श्री संत रुपलाल महाराज सभाग्रुह येथे युवासेना जिल्हा प्रमुख ऋषि जाधव यांचे मार्गदर्शनाखाली युवा सेना आढावा बैठक पार पडली या वळी असंख्य कार्यकर्त्यांनी श्री ऋषी जाधव यांच्या नेतृत्वावावर विश्वास ठेवुन युवा प्रवेश केला यावेळी आढावा बैठकीला उपस्थित उपजील्हा प्रमुख देवीदास घोपे तालुका प्रमूख अजय पारस्कार यासह सर्व उपतालूका प्रमुख विभाग प्रमुख व विषेश उपस्थीती प्रभाकर निर्मळ,नंदु पाटील,विजु पाटील, बाळु पाटील,गजानन देशमुख, अनंत बकाल यांच्या उपस्थीतीत युवा सेनेमध्ये प्रवेश केला.अतुल ढगे,गणेश वसुले,अनुप धूळे,राहूल नानग्दे,इसरारखान,मुजादखान,अजीसखा, राजेंद्र सुरळकार,चेतन उगले, प्रदीप काळे,नामदेव भगत,आकाश तेलंगडे, अनंता भाऊ बकाल,अनिल भगत, नारायण धुर्डै,तुकाराम निहाल अर्जुन पारस्कार विवेक पारस्कार श्रीकृष्ण दस्तकार,अतुल डिवरे विजय मांगने निर्भय इंगळे सोपन गायकी निंबाजी वाघ अनंता राजुसकर ज्ञानेश्वर माजरे,
गोपाल तायडे गनेश वाघ वैभव भटकर यांचा युवा सेना प्रवेश झाला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवा उमरकर यांनी केले.