हिवरखेड येथील लेंडी नाल्यावरील दत्त भारती सस्थान जवळुन स्वस्तीक काॅलनी,मधे गजानन महाराज मंदीर, आरोग्य वर्धीनी सोनवाडी फाटा डाॅ तिडके चौक वीध्युत वितरण कॅम्पनी, भोपळे,विद्यालय,यासी जोडनारा हा पुल अनेक वर्षापासुन पडला असून हा पुल व्हावा म्हनून ग्रामपंचायत, जिल्हापरिषद ,सह आमदार,यांना अनेकवेळा गावकर्यानी निवेदने दिली.ग्राम पंचायतं नूसते आश्र्वासना शिवाय काहीच करत नाही सदरहु मार्गाने श्री गजानन महाराज प्रगट दिन ऊत्सव मिरवनूक तसेच ईतरही मिरवनूक तथा या मार्गाहुन हजारो शाळकरी विद्यार्थी श्री.चे दर्शनार्थी काॅलनी रहिवाशी आरोग्य वर्धीनीत जानारे रुग्ण वाहने सहीत वरील मार्गाकडे जानारे हजारो नागरीकाना येने जाने करावे लागते तरी श्रिचा प्रगट दिन चार पाच महिन्याने येनार तो पर्यत आपन संबधित विभागाशी कार्यवाही करुन पुलाचे काम येत्या विस दिवसात सूरु करावे अन्यथा पुलाबाबत स्वस्तीक काॅलनी रहिवाशी तसेच श्री चे भक्त असलेले गजाननमहाराज मंदीर समिती कडून आंदोलन तथा ऊपोषनाचा लोकशाही मार्गाने अंवलब करावा लागेल असे आपल्या लेखी निवेदनात हिवरखेड ग्रामपंचायतला संरपच रमेश दुंतोडे यांना देण्यात आले यावेळी संजय मानके मनिष भूडके, नंदकीशोर वानखडे,रवीद्र भड, भारत तायडे बाळासाहेब नेरकर नरेद्र राऊत,धनजंय खारोडे वीजय भोडोंने निवेदन देते प्रंसगी हजर होते निवेदनाच्या सहप्रती जिल्हाधिकारी, जील्हा पो अधिक्षक मूख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी,याचेंसह ठाणेदार हिवरखेड यांना सुद्दा पाठवीन्यात आल्या असे मंदीर समिती कडून समजले.
दत्त मंदीर लेंडी नाला पुल तातडीने बांधा..दिला विस दिवसाचा अवधी...
प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...