यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण भागतील मुला मुलींना मोफत इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत शाळांमध्ये ई १ ली, ते २ री, च्या वर्गात प्रवेश देण्यात येतो, त्यानुषंगाने आदिवासीं विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करुन विडिर्थान कडून प्रवेश फॉर्म भरून प्रक्रिया पुर्ण केली ,माञ 2022 ते 2023 चालू शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत अद्याप पर्यंत कोणत्याही शिक्षण संस्थेत मुला मुलींना पवेश मिळालेला नाही या अनुषंगाने पालक या नात्याने 1 सप्टेंबर पासून सामाजिक कार्यकरते मुनाफ जुम्मा तडवी यांनी शालेय विद्यार्थी यांना जोप्रेंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे निवेदनात म्हटले होते, आदिवासीं तडवी भिल्ल समाजाच्या अनेक संघटंनानी पाठिंबा दर्शविला होता, परंतु शुक्रवारी रात्री उशिरा यावल रावेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शिरीष दादा चौधरी व काँगेस युवा नेते शेखर बापू पाटिल यांनी रात्री का होईना पण उपोष्ण कृत्यांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांचे निवारण करुन आपण उच्च स्तरीय प्रयत्न करून विदूर्थांना प्रवेश मिळेपर्यंत पाठ पुरावा करु जेणे करून एकही विद्यार्थी शिक्षणापासू वंचीत राहू देणार नाही अश्या प्रकारची गव्हाई दिल्याने आमरण उपोषणाची सांगता ही आम्र रस व गुलाब पुष्प देउन सांगत करण्यात आली, पाठिंबा दर्शविला त्या संघटना आदिवासी एकता मंच अधक्ष एम बी सर,यावल, नाशिर साहेब आयुक्त जळगाव, रशिद तडवी सर रत्नागिरी, कुकमंत तडवी सर रत्नागिरी, आर के तडवी रत्नागिरी, लतीब तडवी बेस्ट मुंबई, अहमद बुऱ्हान आ वां म सचिव, आसेम संचालक मंडळ, लोहार माजी सरपंच जफरुल्ला संजू जमादार, फिरोज तडवी लोहारा, कोर्पावली येथील अमर तडवी संजू तडवी, फारूक तडवी छोटू तडवी, शमीन तडवी, जहांगीर तडवी, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, जळगाव, पुणे येथील संघटना एकत्रित येऊन पाठिंबा दर्शविला असल्याने दर्शविल्याने आदिवाशी मुलांचा जिव्हाळ्याचा शैक्षणीक प्रश्न सुटल्याने पालक वरगातून आभार मानले जात आहे, अमोल सहकार्य यावल कृषी उत्पनन बाजार समितीचे माजी उपसभापती सभापती राकेश फेगडे यांचे लाभले, उपोषणाची सांगता होत आस्तांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चे सहयक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, त्यांचे सहकारी विकास पाटील, बारी व दिलीप तडवी यांची उपस्थिती होती, उपोषणास गालबोट लागू नये म्हणून यावल पोलिस निरिक्षक यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता, सोशल मीडियाच्या बातम्यांच्या माध्यमातुन प्रसिद्धी मिळाल्याने उपोष्ण कर्ते मुनाफ जुम्मा तडवी यांनी सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानले ,
यावल प्रकल्प कार्यालयाच्या , आवारात सुरु असलेले आमरण उपोषण अखेर आमदार शिरीष दादा चौधरी यांनी दिलेल्या आश्वासना नंतर सुटले..
यावल प्रतिनीधी फिरोज तडवी..