सय्यद शकील/अकोट प्रतिनिधी...
1 ते 7 ऑक्टोबर 2022 निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून माननीय ज्योती बॅनर्जी मॅडम क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मेळघाट व्याघ्र मप्रकल्प अमरावती मा सुमंतमाननीय29 सोळंकी उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ मयुर भैलुमे व सर्व चिखलदरा परिक्षेत्र कर्मचारी, मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत वन्यजीव सप्ताह ची सुरुवात करून पुढील 7 दिवस वन्यजीव बाबत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
 
