अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..
हिवरखेड येथे सर्वत्र मोठ्या उत्साहाने विजयादशमी दसरा साजरा करण्यात आला तर गावातील भीम नगरात धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रकाश खोब्रागडे, गणेश सुरुजोसे, अर्जुन खिरोडकार, दिनेश इंगळे, जिया खान, संघपाल इंगळे, श्याम गवई, रवी दारोकार, रमेश पाटील, जीवन इंगळे,विशाल सरदार, रवी दारोकार महेंद्र वाकोडे, किशोर वासेकर, आधी भीमसैनीक उपस्थित होते,,,,,,,
