कचराकुंडीच्या नावावर हिवरखेड ग्रामपंचायतने केले सामान्य जनतेकडून मानसी २० रुपये ,वसूल,


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड ग्रामपंचायतमध्ये   कचराकुंडी वितरण केली जात आहे, या प्रयोगाचे कौतुक ऐवजी सामान्य जनतेच्या खिशाला  भूदड पडल्याने अनेकांनच्या भुया उंचावल्या आहेत,  ज्या वेळेस सामान्य नागरिकाना शैक्षणिक किंवा इतर कामासाठी घर कर पावतीची ,८,अ ची आवश्यकता भासते तेव्हा  ग्रामपंचायत मध्ये घर कर पावती नागरिकांनि मागितली असता पूर्ण कर भरा, सध्या मिळत नाही ,उद्या या, असे अनेक प्रशन उपस्थित केले जातात, आणि आज रोजी नागरिकांना घर कर पावतीची आवश्यकता नसल्यावरही प्रत्येकी व्यक्तीशा २० रुपये भूदड दिला, व ग्रामपंचायतने डसबिन घेणाऱ्याला २० रुपयांत ८ अ दिला आणि तोच ८ अ परत सुद्धा घेतला  अशा प्रकारे ग्रामपंचायतने  नागरिकांना  मुर्ख बनविल्याचा प्रकार उघडकीस आला, अशी संधी साधून ग्रामपंचायतने  २० रुपयाने  नागरीकांनी जवळून कर वसूल करून आपला फँडा सरळ केला, ही बाब अनेक जागरूक नागरिकांना खपली नाही व जागरूक नागरिकांनि डसबिन वितरण बाबत चौकशी करा, किती डसबिन आल्या, किती रूपयाच्या आल्या, किती खर्च झाला, असे अनेक प्रश्नांनि भरून अर्ज ,विचारना वरिष्ठांनकडे केला, आता या बाबत वरिष्ठ काय उत्तरे देतात याकडे ग्रामस्थांनचें लक्ष लागले असून या ग्रामपंचायतच्या कर वसुलीवर अनेकांनी निराशा निवडली आहे, हिवरखेड सारख्या मोठ्या ग्रामपंचायतने कर वसूल केला, आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील छोट्या ग्रामपंचायतने १ रुपया न घेता नि शुल्क कचरा कुडी वितरण केल्या, आणि या मोठ्या ग्रामपंचायतने २० ,२० ने रुपये गिटले अशी चर्चा नागरीक करीत आहेत, व याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी लेखी अर्जाद्वारे जागरूक नागरिकांनी केली, ,

,प्रतिक्रिया,

आमच्या भोळ्याबाबळ्या जनतेजवळून डसबिनच्या  म्हणजेच डसबिन घेनाऱ्या  जवळून ग्रामपंचायतने २० रुपये कशाचे घेतले,,,,,,,,,

पवन नेरकर,

( तालुका उपाअध्यक्ष तेल्हारा हिवरखेड)

२० रुपये हे डसबिनचे नसून हे ८ अ  चे आहेत, आम्ही ज्या नागरिकाच्या नावावर घर आहे,त्याच व्यक्तिला डसबिन दिली जाईल  त्याकरिता  २० रुपयात  ८,अ देत आहोत,,,,,,,,

रमेश दुतोंडे,

(प्रभारी सरपंच,,,हिवरखेड )  


ग्रामपंचायत अधिनियमानुसार  कुठल्याही प्रकारची पावती घेण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतचा आहे, त्यानुसार नमुना ८ अ ची पावती ग्रामपंचायत घेत आहे,,,,,,,,


गजानन बंड

(गट नेता ग्रामपंचायत हिवरखेड)

Previous Post Next Post