अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...
हिवरखेड येथील निसर्गरम्य सदाशिव संस्थान परिसरात महात्मा गांधीजि यांच्या अस्थीकलश निर्माण आहेत, त्यामुळे या संस्थानला गांधी स्मारकं सुद्धा म्हटले जाते ,या स्मारकावर २ ऑक्टोबरला गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी गांधी जयंत साजरी केली, अनिल गावंडे,महेंद्र कराळे,गोपाल जळमकार, गौतम इंगळे, निखिल भड, दानिश खान , यांच्यासह अर्जुन खिरोडकार, पिटु कट्यारमन, गणेश पानझाळे, गजानन बावणे, यांनी गांधी जयंतीला गांधी स्मारकावर हार फुले वाहून गांधीजिच्या अस्थीक्लेशला अभिवादन केले,
