अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड भीम नगरातील बुद्ध विहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी सरस्वती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनि संविधान प्रस्तावित करून, मान्यवरांनि डॉ बाबासाहेब आंबेडकर व सविधान दिनाबाबत विचार व्यक्त केले,, यावेळी उपस्थित उत्तमराव इंगळे, वासुदेवराव वासेकर, भोंगाळे सर, (मुख्यध्यापक सरस्वती शाळा,) मो शफाकत भाई, राजीज भाई गोर्धा तंटामुक्ती अध्यक्ष, दिलीप घनबाहदूर, संतोष दारोकार, जिया खान, गोपाल इंगळे, जीवन इंगळे, अस्लम खा, पत्रकार अर्जुन खिरोडकार, सर्व विद्यार्थी, शिक्षक, या आधी भिमसैनिक उपस्थित होते,,,,