झरीबाजार शेत शिवारात बिबट्याने केली ,दोन वासरांची शिकार,गुरांची वनविभागाने करावी भरपाई ,,,,नुकसान ग्रस्तांची मागणी..।


अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

हिवरखेड नजीक सातपुड्याच्या  पायथ्याशी  येत असलेल्या  झरी बाजार शेत शिवारात गेल्या  काही दिवसापासून बिबट्याने,वाघाने दहशत  पसरवली असून त्या परिसरातील  रहिवाशांनच्या जीवाला धोका निर्माण  झाला तर बिबट्याने  गेल्या १८ नोव्हेंबरला एका शेतकऱ्याच्या शेतातील दोन जिवंत वासरांनचा पर्दाफाश केला, दोन वासरांचें पोट फाळुन त्यांचा अर्धा भाग बिबट्यानि खाऊन टाकला दोन वासरे मुत्यूमुखी पडल्याने शेतकरी अयुबखा अब्रूलखा या शेतकऱ्याचें मोठे नुकसान झाले, नुकसान धारकाने वनविभागाला अर्जदारे नुकसान भरपाईची मागणी केली, तर वनविभागाने दखल घेऊन या बिबट्यानचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे,

Previous Post Next Post