हिवरखेड रोगनिदान शिबिरात शेकडो रुग्णांनी घेतला लाभ,,,गावात समाजसेवा घडून आणाऱ्यानचांही झाला शिबिरात सत्कार,,,,,,


अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...

हिवरखेड  येथे नुकतेचं रोगनिदान शिबिर पार पडले असून शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला,  ज्या रुग्णांना डोळ्याचा आजार होता ,अशा १०८  रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली तर ५३  रुग्णांनी  जनरल सर्जरी बाबत मार्गदर्शन घेतले,  अनेज रुग्णांनी या रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला तर विशेषतः  या शिबिराचे आयोजन कर्ते अली किल्निकचें डॉ वाजीद अली यांनी या शिबिरातुन गावात जे पारंपरिक वारसा चालवत सामाजिक  बांधिलकी जोपासत आहेत,आपल्या आई वडिलांच्या ,गुरुजनानच्या ,थोर पुरुषांनच्या विचारांवर चालून समाज सेवा करत आहेत,  अशा समाजसेवकांच्या कार्याची जान ठेवून त्यांच्या कार्याची यशोगाथा मांडून  या सामाजीक कार्यकर्त्यांनचा सत्कार  शाल श्रीफळ देऊन सत्कार केला   ,सत्कार मूर्त्यानि सुद्धा आमच्या कार्याची जान ठेवली असे कौतुक करत डॉ वाजीड अली यांचा सर्वानुमते सत्कार केला,, यावेळी उपस्थित डॉ, आशिष अस्वार,डॉ शत्रुघ्न जाधव, शराफत अली, अनंतराव पाटील, मो शफाकत, धीरज बजाज, रशीद बारदानावाले, गौतम इंगळे, रितेश टिलावत,राहुल गिर्हे, शहजाद खा,  सलमान खान, बळूभाई, उमेश इंगळे, अर्जुन खिरोडकार यांच्यासह अनेक लाभार्थी उपस्थित होते,,,

Previous Post Next Post