हिवरखेड येथे ठीक ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलें यांची पुण्यतिथी साजरी करून सर्वत्र अभिवादन करण्यात आले, दिनांक २८ नोव्हेंबरला सहदेवराव भोपळे विद्यालयात सकाळ पासुंनचं विद्यार्थ्यांनि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलें यांच्या जीवनचरित्रावर कथन केलें, तर गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी महात्मा ज्योतिबा फुलें यांच्या पुतळ्याला हार फुले अर्पण करून अभिवादन केले, यावेळी शाळेतील मुख्यध्यापिका वालोकार मैडम, सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खोब्रागडे, मो शफाकत, जिया खान, अर्जुन खिरोडकार, हे होते तर वार्ड क्र ४ मधील भिमनगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व महात्मा फुलें यांच्या प्रतिमेला हार फुले अर्पण करून अभिवादन केले, यावेळी आंबेडकर ग्रुपचे दिनेश इंगळे, मिलिंद इंगळे, गजानन वाकोडे, मोईजभाई, किशोर वासेकर, विशाल सरदार, अक्षय दारोकार, उमेश इंगळे, दिलीप घनबाहदूर, महेश सरदार, संघर्ष इंगळे, लखन इंगळे, रवी दारोकार ,महेश सरदार, सुमेध इंगळे, महेंद्र वाकोडे,आधी उपस्थित होते,तर हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये सुद्धा अभिवादन करण्यात आले,,
हिवरखेड येथे ठीक ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलें यांची पुण्यतिथी साजरी,,,,सहदेवराव भोपळे विद्यालयात व भीमनगरात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न,,,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...