संविधान दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...


 सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी....

 सिद्धार्थ नगर, आंबोडी वेस, अकोट येथे विशाखा महिला संघ ,क्रांती भीमसेना नवयुवक मंडळ व भीम योद्धा सामाजिक संघटना तर्फे  14 एप्रिल 2022 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित भव्य लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . या लेझिम  उपक्रमात सहभाग दर्शविनाऱ्या महिला , पुरुष व बालकांना प्रशस्तीपत्र व शिल्ड बहाल करून सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रम ला उपस्थित वरिष्ठ बौद्ध महिला पुरुष उपस्थित होते. या बक्षीस वितरनाचे कार्यक्रमचे आयोजन- सागर तेलगोटे, यांनी केले व कार्यक्रम सूत्र संचालन आनंद तेलगोटे यांनी केले. आभार प्रदर्शन  पंकज तेलगोटे, यांनी केले  असून विकास तेलगोटे,चेतन तेलगोटे,रोशन धूदले ,मिलिंद इंगळे, सौ .मथुरा तेलगोटे, जोस्ना तेलगोटे, शालू जमनिक, सिंधू तेलगोटे,शोभा तेलगोटे, शुभता तेलगोटे, रत्नमाला तेलगोटे,  सह शेकडो बौद्ध उपासक उपसिका यांनी सहभाग दर्शविला..

Previous Post Next Post