आता ग्रामपंचायत ऑपरेटरही सरपंचपदाची निवडणूक लढणार...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी... 

आचार सहीता लागताच प्रतेक गावातील ग्रामपंचायत सरपंचपदा साठी उमेदवार धाव घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. व आता सरपंच हा सदस्याने नवे तर थेट नागरीकानी निवडुन दिलेला असलेल्याने गावातील जनता ही नव युवक वर्गातील अनुभव असनारे सरपंचाची जास्त पसंती करत आहे. असातच अचलपूर तालुक्यात येणारा गाव उपातखेडा या ग्रामपंचायतीला उपातखेडा, पायविर, नयाखेडा, खतिजापुर असे एकुण चार गाव असुन या गावात असनारे पायविर येथील चिखलदरा तालुक्यातील ग्रामपंचायत तेलखार व नागापुर येथे कार्यरत असलेले ग्रा. प. ऑपरेटर शंरद भाऊ आठोले यांना सरपंच पंदा करीता ऊभे राहण्यासाठी गावकर्‍यांची मागणी होत आहे.व अस्या सुशिक्षित माणसाला सरपंच बनवून आपल्या गावाचे व आपल्या गावात जुळलेल्या चार गावांचे सुद्धा विकास होईल या उद्देशाने उपातखेडा या ग्रामपंचायत मध्ये येत असलेल्या गावामध्ये सुद्धा चर्चेच्या विषय जोर धरत आहे.

--प्रतिक्रिया--

उपातखेडा ग्रामपंचायत मधे येत असलेल्या गावकऱ्यांचा मागणी नुसार मी ग्रामपंचायत सरपंचपदा करीता उमेदवारी घेईलच व गावकऱ्यांचा जो माझावर विस्वास आहे. तो कायम ठेउन निवडुन आल्यावर एकालाही निराश न करता त्यांचे कामे करेल (शंरद आठोले) तेलखार /नागापुर ग्रा. प. ऑपरेटर

Previous Post Next Post