प्रशांत भोपळे/हिवरखेड...
हिवरखेड येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली ,तर त्यांच्या जयंतीची औचित्य साधून समाज बांधवांनी जगनाडे महाराजांनच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला तर गजानन बेलूरकार यांच्या निवासस्थानी समाज बांधवांच्या वतीने महाराजांची आरती करून गावकऱ्यांना महाप्रसाद वितरित करण्यात आला,, यावेळी उपस्थित साहेबराव बेलूरकार, गजानन ग्वात्रे, प्रमोद निळे,राजेश बेलूरकार,राजेश पांडव, श्यामशील भोपळे, डॉ प्रशांत इंगळे,महेंद्र कराळे, रमेश दुतोंडे, मनिष भुडके, धीरज बजाज, रवी घुंगळ, संदीप इंगळे, अनिल कवळकार, मनोज राठी,पवन ग्वात्रे, अंकुश निळे, आधी उपस्थित होते,
