अकोट कृषी उत्त्पन्न बाजार समिती येथे दि.7.12.2022 पासून कापुस खरेदी बंद केल्यामुळे आज शेतकरी पॅनल यांनी कृषी उत्पन्ना बाजार समिती आकोट कार्यालयात ठिय्या आंदोलन करून निवेदन दिले कापुस खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत आहे काही शेतकरी यांचा माल हा सरदावलेला व काळा असल्यामुळे विनाकारण शेतकरी यांच्या मालाची खरेदी करीत नाहीत अस्या बेकायदेशीर वर्तन करणाऱ्या व्यापाऱ्यावर कायदेशीर कारवाही करण्यात यावी व कापुस खरेदी तोरीत चालु करण्यात यावी अन्यथा दि.9.12.2022 रोजी वेळ सकाळी 11.वाजता पासुन कार्यालय समोर आमरण उपोषण करू असा इशारा प्रदिपभाऊ वानखडे शेतकरी पॅनल यांनी प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट यांना इशारा दिला आहे कृषी उत्पन्ना बाजार समिती मधील कार्यरत सेक्रटरी यांनी आंदोलन कर्त्यांना दोन दिवसाचा वेळ लेखी पत्र देऊन मागितला व या लेखी पत्रावर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलन करते प्रदिपभाऊ वानखडे सुनीलभाऊ अंबळकार शेतकरी पॅनल चे डॉ.गजानन महल्ले पुरुषोत्तम दातकर डॉ.प्रमोद चोरे ऍड. मनोज खंडारे लखन इंगळे हरिदास चेडे केसेव बाजारे सुनील होपाल नितीन तेलगोटे प्रशांत वानखडे यांचे नावे व सह्या आहेत यांनी बाजार समिती मध्ये ठिय्या आंदोलन केले
शेतकऱ्यांची कापुस खरेदी बंद केल्यामुळे बाजार समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन...
सय्यद शकिल/अकोट ता.प्रतिनिधी....
