जलंब येथे संताजी महाराज जयंती सोहळा उत्साह मध्ये साजरा करण्यात आला... या वेळी मंचकावर अध्यक्षस्थानी श्यामभाऊ चोपडे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अकोल प्रमोद भाऊ डेंडवे मुकुंदा खेडकर चाटे गुरुजी सोनटक्के गुरुजी तसेच पं स सदस्य विठ्ठल सोनटक्के तेली समाज अध्यक्ष बाळासाहेब फंदाट सचिव ज्ञानेश्वर मेसरे सचिन आवळे विशाल मांडवले अक्षय सोनटक्के यावेळी आदी समाज बांधव प्रामुख्याने मोठ्या संख्येने हजर होते... यावेळी 10 वि मधून तेजस महादेव नायसे स्नेहा दिपक सोनटक्के उमा प्रमोद फंदाट तर 12 वि मधून शैलेश प्रमोद सोनटक्के निकिता गजानन सोनटक्के यांचा संताजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला... तसेच शासकीय नोकरी वर लागलेले समाजातील शिवम सुरेश सोनटक्के crpf रोशन प्रकाश सोनटक्के misf मुकेश समाधान मंडवाले macb तुषार रामेश्वर भिसे रेमंड कापड कंपनी पर्मनंट या वेळी यांचा सुद्धा संताजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला...तसेच ऋतुजा वामन कोरडे या मुलीने संताजी महाराज यांची प्रतिमा रांगोळी काढून साकारली होती यावेळी या मुलीचा सुद्धा सत्कार करण्यात आला....तसेच या वेळी प्रमोद डेंडवे विठ्ठल सोनटक्के श्याम चोपडे यांनी समाज बांधव यांना मार्गदर्शन केले..तसेच संध्याकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते... या वेळी सूत्रसंचालन किशोर चोपडे अक्षय सोनटक्के यांनी केले तर आभारप्रदर्शन महादेव सोनटक्के गुरुजी यांनी केले......
जलंब येथे संताजी महाराज जयंती उत्साह मध्ये साजरी...
सुरज देशमुख/ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
