हिवरखेड नगरपंचायत या डिसेंबर पर्यत होत असल्याने सर्व गावात आनंद सुरू होता, परंतु कुठल्यातरी रावण रुपी लोकप्रतिनिधीची या लोकहीत विषयाला नजर लागली व त्या लोकप्रतिनिधीनि नगरपंचायत स्थगिती आणून गावातिल जनतेला नाराज करून स्वतःचा उल्लू सरळ केला,,, त्यामुळे सर्व जागरूक नागरिकांनी नगरपंचायत करण्यासाठी विविध आंदोलनाचा पवित्रा घेतला,, शासनाने या डिसेंबरच्या शेवटपर्यंत नगरपंचायत न केल्यास गावकरी टोकाचे पाऊलउचलतील असे ६ डिसेंबरच्या निषेधनातून दिसून आले, नगरपंचायत होण्या करीता ,नगरपंचायत समर्थकांनी अनेक आंदोलने करून स्वतःचा जीव पणाला लावला,परतू नगरपंचायत थांबवणारे सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीच्या बळावर स्थिगी आणत असून नगरपंचायत थांबवत असल्याचें सर्वत्र चर्चा आहे,,,, नगरपंचायतची स्थगिती हटवण्याचा अर्ज समस्त जागरूक नागरिक,गावकरी , नगरपंचायत समर्थकांनी ग्रामपंचायत मार्फत महाराष्ट्राचें मुख्यमंत्री ,नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना दिनांक६ डिसेंबरला हिवरखेड ग्रामपंचायतमध्ये दिले, तर सरपंच वैशाली वानखडे, सचिव, अनिल खुमकर, उपसरपंच, दुतोंडे, यांना दिले व नगरपंचायत समर्थकांनी उपस्थित ग्रामपंचायत पदाधीकाऱ्यांना विचारना केली, तुमची खालून वर पर्यत सत्ता असल्यावर नगरपंचायत का थांबवल्या जात आहे, तसेच स्थगिती हटवा अन्यथा आम्ही येत्या ३१ डिसेंबर पर्यत टोकाचे पाऊल उचलू व मतदानवर बहिष्कार घालू,असा जॉब समर्थकांनी विचारला असून यावेळी नगरपंचायतला स्थगिती आणणाऱ्या व देणाऱ्यानचा काळ्या पट्ट्या प्रधान करून ,जाहीर निषेध करण्यात आला,,,, यावेळी नगरपंचायत समर्थक, दीपक उर्फ चांम इंगळे, अजीज खा, प्रमोद निळे, ( शिंदेगट हिवरखेड) सत्यदेव राऊत, मुसद्दीक खान,बाबुराव वाकोडे, लाखडे, इंगळे, शाहरुखलाला, धीरज बजाज, राहुल गिऱ्हे,अर्जुन खिरोडकार, आधी नगरपंचायत समर्थक उपस्थित होते,तर नगरपंचायत पुढाकार समितीनि वरीष्ठ शासनाला मागणी घातली येत्या ३१ डिसेंबर पर्यत नगरपंचायत करा राज्य सरकारने सर्व सीमा गोठण्यानचा निर्णय घेतला,त्यामुळे येत्या डिसेंबर पर्यत हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत न झाल्यास नगरपंचायत आखणी पुढे ढकल्या जाऊ शकते,त्यामुळे येत्या नवीन वर्षापर्यंत नगरपंचायत स्थगिती हटवून नगरपंचायत करा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांना हिवरखेड नगरपंचायत पुढाकार समिती निवेदनाद्वारे घातली, नगरपंचायत होण्यासाठी गावकऱ्यांनचें लक्ष लागले आहे,
हिवरखेड नगरपंचायतची स्थगित हटवा,,,,,,, गावकऱ्यांनची मागणी,,,स्थगिती देणाऱ्या आणाऱ्याचा लोकप्रतिनिधीचा काळ्यापट्ट्या बांधून निषेध,,
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
