वंचित बहुजन आघाडीचे पक्ष कार्यालय जळगाव जामोद येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज दिनांक। १ जुलै साजरी करण्यात आली या जयंती कार्यक्रमात च्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रतन भाऊ नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सुनील बोदडे, ज्ञानेश्वर कोकाटे तालुका उपाध्यक्ष महिला आघाडीच्या जिल्हा नेते पार्वताबाई इंगळे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुनिताताई हेलोडे,जेष्ठ कार्यकर्ते यु बी धुंदाळे साहेब, मनोज अंदुरकार, संतोष पवार,शेख नाशिरभाई, प्रदिप मोरखडे, योगेश तायडे,रामभाऊ तायडे, ताराबाई तायडे, अमोल तायडे, शरद पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पक्ष कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-