तेज फाउंडेशन व लिओ क्लब च्या संयुक्त विद्यमाने ५१ झाडांचे वृक्षारोपण.


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-

 तेज मल्टीपर्पज फाउंडेशन समाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व युवा भूषण अंतरराष्ट्रीय समाजसेवी तेजस प्रकाशचंद झांबड यांच्या पुढाकाराणे नेहमी सेवा प्रकल्प चालू असते व पर्यावरण संस्थे चे एक उद्दिष्ट असल्याने दर वर्षी वृक्षारोपण करण्यात येते आणी ते झाड संगोपन कळे ही लक्ष देण्यात येते व नुकतेच पर्यावरण च्या संरक्षण साठी तेज फाउंडेशन व लिओ क्लब खामगांव मेन च्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आशीर्वाद नगर इर्रीगेशन कॉलोनी जवळ येथे ५१ झाड लावण्यात आले या कार्यक्रम ला लॉयन्स प्रांत लिओ चे चेअरपर्सन तेजस झांबड यांची प्रमुख उपस्तीथी होती व लिओ क्लब खामगांव मेन चे अध्यक्ष लिओ अमित बोरा, प्रकल्प प्रमुख लिओ प्रथमेश पाटील, आकाश भारतीलक आदी उपस्थीत होते व स्थानिक लोकांनी या सेवाकार्य ची प्रांशासा केली व वृषारोपण आमच्या कॉलनी मध्ये केल्याने आभार व्यक्त केले व वृषारोपण कार्यक्रम यशस्वी संपन्न झाले.

Previous Post Next Post