खा.अरविंद। सावंत, उपनेते शिरवाळकर साहेब,तालुका संपर्क प्र.रसाळ साहेब,जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीनबाप्पु देशमुख,जिल्हा प्रमुख गोपाल दातकर,मा.आ.संजयभाऊ गावंडे,उप.जि.प्र.दिलीप बोचे युवासेना जि.प्रमुख प्रा.दिपक बोचरे यांच्या मार्गर्शनाखाली माजी नगरसेवक तथा शिवसेना गटनेता तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख मनीष रामाभाऊ कराळे यांच्या नेतृत्वात आज दि.०७/०८/२०२३ रोजी आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व सचिवांना कापुस खरेदी (हऱ्हाशी) सुरु करण्यासाठी युवासेनेेच्या वतीने निवेदन देण्यात आले.अकोट तालुका हा कापसाचे माहेरघर म्हणुन ओळखला जातो परंतु कापसाचा भाव कमी झाल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कापूस भाव वाढीच्या आशेने घरामध्ये पडून आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नसून जवळ पास अंदाजे ३० ते ४० टक्के कापूस हा शेतकऱ्यांचा विकणे बाकी आहे.अशातच दि. ०५/८/२३ रोजी पासून कृषी उत्पन्न बाजार समिती मधली कापसाची खरेदी बंद केलेली आहे त्या मुळे शेतकरी परस्पर जिनिंग मध्ये कापूस नेत आहेत तर काही खरेदीदार हे गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचा कापूस कमी भावाने खरेदी करीत आहेत त्यामुळे आधीच घरात पडून असलेल्या कापसाचे वजन कमी होऊन त्यात घट येऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात आता कापसाचे भाव जागतिक बाजारा मध्ये वाढत असतांना अचानक कृषी उत्पन्न बाजार समिती मधली कापसाची खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदी सूरू करुन शेतकऱ्यांना न्याय मिळावा जेणेकरुन त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.व सद्या शेती खर्चा करिता तसेच कुटुंब खर्चा करिता हातभार लागावा व चांगल्या भावात कापूस विकून व्यवहारास आधार मिळावा या करिता युवा सेनेच्या वतीन निवेदन देण्यात आले.सदर निवेदनाकरिता जिल्हा समन्वयक कार्तिक गावंडेतालुका प्रमुख राहुल पाचडे,मार्गदर्शक विजू भाऊ ढेपे,शहर प्रमूख प्रणव चोरे,शहर प्रमूख भरत वाळके,ता.संघटक धीरज गीते,ता.समन्वयक रितेश उजिळे,सो.मी.ता.प्र.सागर चतुरकर,सो.मी.श.प्र.आयुष तिडके,उप ता.प्र.गणेश कुलट,उ.ता.प्र.आस्तिक गावंडे,देवानंद गावंडे,ज्ञानेश्वर मुंडे,संतोष तायडे,विठ्ठल रेळे,देवा मोरे,सुशांत भिसे,विशाल लोंढे,राहुल माकोडे,शुभम परियाल,शिवराज इंगळे,राहुल नारे,अमित तळोकार,गौरव सोनोने,गोविंदा चावरे,वंश राठी,प्रणव अस्वार,अमोल नवलकार,संतोष गवते,विजय विटनकर,विजय पडघाम,विशाल कोडापे,ऋषिकेश बिलबिले,अंकुश लोखंडे इ.शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते.
बंद केलेली कापुस खरेदी सुरू करा युवासेनेचे निवेदन...
सय्यद शकिल/अकोट...