समाजिक क्षेत्रात नेहमी सक्रिय असणारे व तेज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व या वर्षी लॉयन्स प्रांत मध्ये डिस्ट्रिक्ट लिओ चेअरपर्सन या पद वर तेजस प्रकाशचंद झांबड यांना प्रांतपाल सुनील देसरडा यांनी नियुक्ती केली आणी तेजस झांबड यानी उत्कृष्ट कार्य केल्या ने नुकतेच लॉयन्स च्या अंतराष्ट्रीय लिओ एक्स्टेंशन अवॉर्ड लॉयन्स च्या अंतराष्ट्रीय अध्यक्षा पट्टी हिल यांनी पाठविले आणि हे अवॉर्ड लिओ क्लब नांदेड मेन च्या शपत अधीकारी म्हणून हे गेले होते तिथे दिलीप मोदी,नारायणलाल कलंत्री, शिवप्रसाद सुराणा,अशोक कदम,सुरभी माहेश्वरी,अभय माहेश्वरी आदीं च्या हस्ते देण्यात आले तसेच लिओ प्रांत मध्ये पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट इंस्टॉलेशन मध्ये सहा नवीन लिओ क्लब तेजस झांबड यांनी पुढाकार घेऊन तसेच नीरज गुप्ता आदीं च्या सहकार्य ने बनविले व ग्लोबल ट्विंनिंग प्रकल्प,मासिक बुलेटीन आदी कार्य लियो प्रांत च्या सत्त्त त्यांना चालू आहे आणि वर्ष च्या सुरवाती ला तेजस झांबड यांना लॉयन्स च्या अंतराष्ट्रीय अध्यक्षा चे पिन,बैनर आणी आता हे अवॉर्ड मिळाल्याने सर्व स्तर वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लॉयन तेजस झांबड यांना अंतराष्ट्रीय लिओ एक्स्टेंशन अवॉर्ड प्राप्त...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-