अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
हिवरखेड वार्ड क्र १, व ६ मधील बगीचा प्लॉट मधील शासनाच्या योजने अंतर्गत जी नवीन कामे सुरू होती ती कामे फारच हलगर्जीपणाने सुरू होती,आता तर चक्क ही सर्व कामे बंद करण्यात आली, य रखडलेल्या कामांनमुळे वेटाळातील नागरिकांना नको तो त्रास सहन करावा लागत आहे,तसेच नाली मधील सांडपाण्यान मुळे रहिवाशांनचे आरोग्य धोक्यात येत आहे,ही गँभिर बाब असून याकडे ग्रामपंचायतचे सत्ताधारी नागरिक लक्ष देत नसून फक्त आपल्याच वार्डातील कामे पुढे निवडणूकचे चित्र पाहून करीत असल्याचे बोलले जात आहे, त्वरित ही रखडलेली कामे पूर्ण करा अन्यथा आम्ही आंदोलन छळू,अशी मागणी लेखी अर्जाद्वारे आपल्या मित्र परिवाराच्या स्वाक्षरीने ग्रा,प, सचिव अनिल खुमकर याना निवेदन देऊन कामीलअली मिरसाहेब यांनी केली आहे,
