स्थानिक पंचायत समिती सभागृहात पंकजकुमार लीड बॅक प्रबंधक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सोमवारी पार पडली या बैठकीला शहरांतील एसबीआय,सेन्ट्रल बँक,युनियन बँकआँफ इंडिया ,इंडीयन बँक व सर्वच बँकेचे व्यवस्थापक तसेच जिल्हा उद्योग,पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,महामंडळे,एम एस आर एल एम (उमेद)बचत गट विषयी काम करणाऱ्या यंत्रणेचे सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्ज प्रकरण आढावा व येणाऱ्या योजनेचे कर्ज प्रकरण,अनुदान याबाबत सविस्तर आढावा व चर्चा संपन्न झाली या मध्ये आलेल्या प्रबंधक पंकजकुमार यांनी जास्तीत जास्त कर्ज प्रकरण बँकेने करावे यावर मार्गदर्शन केले सदर बैठकीत पंकजकुमार लीड बँक प्रबंधक अमरावती,स्वपनिल ईगंळे,सेन्ट्रल बँक,हेमंत कुळकर्णी ईडीयन बँक आँफ इंडिया, सागर पाचडे युनियन बँक,श्रेयस ताथोड DIC सुमेर दुर्योधन जिल्हा संसाधन व्यक्ती,विजय पाटील(उमेद) चिखलदरा व्यवस्थापक,सर्व बँक सखी उपस्थित होत्या व सर्व बँक व्यवस्थापकाना पंकजकुमार यांनी प्रलंबित योजनेचे कर्ज प्रस्तावाचा निपटारा करण्याचे ही आदेश या आढावा बैठकी दिले.
त्रैमासिक बँकर्स बैठक पंचायत समिती सभागृहात संपन्न...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी....
