अर्जुन खिरोडकार/हिवरखेड....
हिवरखेड नजीक येत असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी विराजमान असलेले संत श्री गुणवंत महाराज संस्थांनवर महाराजांचा जन्म उत्सव सोहळा साजरा होणार आहे, दिनांक १९ सप्टेंबरला सकाळी पालखी मिरनुक व दुपारी महाप्रसाद सपन्न होणार आहे,या महोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्या, या स्थळी व्यापारी ग्राहकांनी जत्रा भरून आनंद उत्सवात सहभाग नोंदवा असे सुद्धा आव्हान गुणवंत महाराज बहुउद्देशिय संस्थानच्या वतीने करण्यात आले तर या सोहळ्याचे कार्य प्रसादि म्हणून रवींद्र महाराज तायडे, रमेश महाराज मुरकुटे, व गुणवंत महाराज संस्थानचे सेवेकरि परिश्रम घेतात,
