गोग्री गावांमध्ये घानिचे साम्राज्य गावकरी आक्रमक...


 विश्वास कुटे/वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

शेलुबाजार :इथून जवळ असलेल्या ग्रामपंचायत गोगरी येथे चारही बाजूंनी घाणीचे साम्राज्य असून विद्यमान सरपंच हे असे व्हिडिओ व्हायरल करत आहेत की संपूर्ण गाव स्वच्छ आहे आणि गाव स्वच्छ असून गावातील सांडपाणी व्यवस्थित आहे गाव सदैव स्वच्छ केले जाते पंचायत समितीने वारंवार सूचना देऊनही मलेरियाची फॉग मशीन ने करण्यात आली नाही शासन दरबारचे आदेश असूनही विद्यमान सरपंच हे त्या आदेशाला नजुमानता न घाबरता गावकऱ्यांचे आरोग्याची खेळण्याचा प्रयत्न करत आहेत गावामध्ये डेंगू मलेरिया चे पेशंट निघत आहेत तथा गावकऱ्यांचे काही रस्ते ब्लॉक झालेले आहेत गावाच्या मधोमध असलेला नाला मार्च महिन्यामध्ये फक्त गाढ उपासला आणि तो गाठ तिथे जाग्यावर टाकला या कामासाठी दोन लाख रुपये शासनाच्या 15 युक्त आयोगातून खर्च करण्यात आले तर एवढी मोठी रक्कम खर्च करून सुद्धा गावात असलेला मधोमध बसलेला नाला नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहे तथा नाल्याच्या साईडने असलेले घर दुर्गंधीचा आणि बिमारीचा सामोर जावं लागत आहे तरी गावकऱ्यांच्या त्रासाबद्दल शासन खबरदारी घेईल का असा गावकरी प्रश्न विचारत आहेत का फक्त गाव हे कागदपत्रावर स्वच्छ दिसणार आहे असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

Previous Post Next Post