फिरोज तडवी यांची व्हाईस ऑफ मिडीया मुस्लीम विग च्या यावल तालुका अध्यक्ष पदी निवड..।


यावल (प्रतिनीधी ) फिरोज तडवी...

यावल तालुक्यातील कोरपावली येथिल रहीवासी फिरोज सुभान तडवी . यांची नुकतीच . जळगाव येथे डॉ शरीफ बागवान राष्ट्रीय अध्यक्ष व्हाईस ऑफ मिडीया मुस्लीम विंग यांनी नियुक्ती पत्र देऊन यावल तालुका अध्यक्ष पदी निवड केली व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच यावेळी . शब्बीर खान हिंगोणा . सलीम पटेल . खलील शेख . डॉ . अतुल पाटील आदी उपस्थित होते . तसेच त्यांना सुचना देण्यात आल्या की . कोणत्याही परिस्थितीत पत्रकाराच्या समस्या साठी नेहमी वरीष्ठाण कडे पाठपुरावा करावा . तसेच त्यावेळी फिरोज तडवी यांनी सांगितले की मी सदैव . पत्रकाराच्या हितासाठी लढा देईल आणि ही संघटनेचे हात बळकट करण्यासाठी पत्रकाराना एकजुट करेल असे ग्वाही दिली .

Previous Post Next Post