वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील महिला, युवक सह जेष्ठ मंडळीची उपस्थिती शिवसेना (उबाठा ) च्या वतीने दि -13 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर पर्यंत होऊद्या चर्चा हि मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे ,त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मंगरूळनाथ तालुक्यातील माळशेलू येथे या मोहिमेस भरपूर प्रतिसाद मिळाला ,या मोहिमेतून शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, शेतमजूर यांच्यासोबत चर्चा करुन त्यांचा समस्या जाणून घेऊन सोबतच हल्लीचे सरकार कशाप्रकारे सामान्य जनतेचा समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरत आहे याबद्दल चर्चा करण्यात आली, सोबतच विविध योजनाचा भंडाफोड करण्यात आला, या मोहिमेतून एकप्रकारे जागरूकतेचे काम शिवसेना (उबाठा) चे सर्व कार्यकर्ते करत आहे, यावेळी प्रामुख्याने शिवसेना वाशिम जिल्हा समन्वयक सुरेशभाऊ मापारी,उपजिल्हापप्रमुख अनिल पाटील राऊत, तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे, तालुका संघटक बबनराव सावके, तालुका मार्गदर्शक अशोकराव हांडे,सचिन डोफेकर, निलेश पेंढारकर,विलास लांभाडे, शिव आरोग्यसेना जिल्हाप्रमुख शिवा सावके,डॉ. सुनिल राउत,सर्कल प्रमुख देविदास जाधव, उप सर्कल प्रमुख संजय तिरके,वनोजा शाखा प्रमुख गोवर्धन पाटील,वनोजा उप शाखा प्रमुख मारोती इंगोले, गट प्रमुख दिलिप राऊत,बूथ प्रमुख दिलिप उपाध्ये,पवन जाधव शाखा प्रमुख माळशेलू, कैलास राठोड,नागी गटप्रमुख बाळकृष्ण रोकडे, सचिन राऊत, सरपंच ज्ञानेश्वर कदम, उपसरपंच पंडित जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष देविदास जाधव, प्रल्हाद राठोड, श्रीराम जावळे, बबन रुमाळे, दिगंबर काळे, बाळू जाधव, बळीराम भोजने, मधुकर शेळके,सुभाष धोंगडे, नारायण जाधव, दामोदर राऊत, समाधान वैरागड, गजानन तायडे, प्रीतम धोंगडे, विनोद धोंगडे, विष्णू भाळणे, बबन बेलखेडे, एकनाथ गुजर, उत्तम काळे, देवमन राऊत, दिलीप राठोड, गजानन ठोबरे, रंगलाल राठोड, मधुकर जाधव,बाळू काटेकर, भीमराव साधू,सतीश धामंडे, शेषराव धोंगडे,महादेव माकोडे, गोपाल विखे,बाळू जावळे, दिलीप धामंदेशेतकरी,सामान्य वर्ग उपस्थित होते, यावेळी "होऊद्या चर्चा "मोहिमेला प्रमुख मार्गदर्शन सुरेश मापारी,रामदास सुर्वे,अनिल पाटील राऊत, शिवा सावके, अशोक हांडे,डॉ. सुनिल राऊत व शिवा सावके यांनी केले सोबतच ईतर सर्वसामान्य जनतेचा प्रश्नावर चर्चा केली.
शिवसेनेची होऊ द्या चर्चा मोहीम मंगरुळपीर येथे संपन्न...
विश्वास कुटे/वाशीम जिल्हा प्रतिनिधी...
