आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे यांना गुप्त माहितीवरून परिसरात देशी विदेशी दारूचा साठा दुचाकी येत असल्याची माहिती मिळताच विलंब न करता रवी किरण खंडारे यांनी घेऊन त्याची नाकाबंदी केली असता आरोपी अमोल भगत राहणार पिंपळगाव यांचे जवळून देशी-विदेशी दारूचा साठा त्याची किंमत 23 हजार रुपयांचा जप्त केला तसेच मोटर सायकल त्याची किंमत साठ हजार रुपये असा एकूण 83 हजार रुपयांचा माल जप्त करून आरोप विरुद्ध दारूबंदी यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे व पोलीस उपनिरीक्षक रवीकरण खंडारे हे परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नाकाबंदी करीत असता त्यांना गुप्त माहितीवरून शेंदुर्जना आढाव मार्गे परीसरात दुचाकीने देशी विदेशी दारूचा माल येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी नाकाबंदी करून माहिती मिळताच त्यांनी बेहडाफाट्यावर नाकाबंदी केली असता अरोपी जवळून देशी विदेशी चा साठा जप्त करण्यात आला अरोपि याना पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याचि जाडाजडती घेतली देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला त्याची किंमत 23 000 हजार रुपये व दुचाकी जप्त करण्यात आली त्याची किंमत 60000 रुपये एकूण 83 हजाराचा माल जप्त करण्यात आला आरोपी अमोल भगत राहणार पिंपळगाव यांचे विरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसाच्या धडक कार्यवाहीमुळे बेकायदेशीर धंदे करणारा मध्ये दहशत निर्माण जाली आहे..
नाकाबंदी दरम्यान देशी विदेशी दारूचा साठा जप्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...
विश्वास कुटे/ वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
