जीर्ण झालेल्या काटेपूर्णा पूलावरून जड वाहनांचीे ये जा सुरूच! संभाजीनगर नागपूर हायवेवरील इंग्रज कालीन पूल बनला अपघातप्रवनस्थळ...


 विश्वास कुटे / वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

१० आक्टोम्बर किन्हीराजा मालेगांव मार्गावरील काटेपूर्णा नंदीवरील हा शिकस्त पूलइंग्रजांच्या काळातील किन्हीराजा छञपती संभाजीनगर ते नागपूर या सुपर हायवेवरील किन्हीराजा ते मालेगांव दरम्यान जऊळका रेल्वे व खीर्डा गावा च्या मधात असलेल्या काटेपूर्णा नंदीवरील इंग्रज कालीन फूल हा शिकस्त झाला असून या पूलावरून जड वाहनास ये जा करण्यासाठी बंदी असतांना ही राजरोसपने जड वाहणे या पूलावरून ये जा करीत असल्यामुळे या फूलावर मोठा अपघात होण्याची श्यकता नाकारता येत नाही जड वाहनांचा बंदी असून ही पर्यायी मार्गाचा अवलंबन न करनार्या वाहनावर योग्य कारवाही करावी अशी मागणी होत आहे.किन्हीराजा मालेगांव मार्गावरील काटेपूर्णा नंदीवरील हा शिकस्त पूलइंग्रजांच्या काळातील असून या फूलावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत याच पूलाच्या दुरूस्थी साठी भाजपाचे मा आमदार अँड विजयराव जाधव यांनी पाठपुरावा करूण पूलाच्या नीर्मीतीची प्रक्रिया ही पार पाडली या फूलावर मोठी दुर्घटणा होवू नये यासाठी जड वाहनांना पर्यायी  मार्गाने प्रवास करावा अशा सुचना ही प्रशासनाने दील्या परंतू हा आदेश न मानता अनेक जड वाहणे हे याच शिकस्त पूलावरून येजा करीत असल्यामुळे या ठीकाणी मोठा अपघात होण्याची श्यकता नाकारता येत नाही प्रशासन लक्ष घालून या फूलावर वरील  जड वाहनांची ये जा त्वरीत बंद करावी अशी मागणी होत आहे

Previous Post Next Post