दिनांक 1 आक्टोबर रोजी तेजश्री बहुउद्देशीय संस्थेमार्फत सातपुडा डोंगरात आदिवासी गरीब गरजू मुलांना मुकेश काळुराम सैनी व त्यांच्या पत्नी सविताबाई मुकेश सैनी आदिवासी दोन मुलांचा रोहित व तन्मय व मुकेश काळुराम सैनी त्यांच्या मुलगा कृष्णा मुकेश सैनी यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त अल्प आहार केळी संत्रा बिस्किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत हरिहर आळशी यांनी केले, मुकेश सैनी यांनी त्यांचा अनमोल वेळ काढून त्यांच्या मुलगा कृष्णा यांच्या वाढदिवसानिमित्त जे गोरगरीब आदिवासी लोकांच्या मुलांना अल्पोपआहार देऊन व केक कापताना दुसऱ्या पण दोन आदिवासी मुलांचा रोहित व तन्मय त्यांच्या मुलगा कृष्णा वाढदिवस अगदी उत्सवात पार पडला मी संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. उपक्रम हा जळगाव जामोद सातपुडा डोंगर भागात निमखेडी राबवल्यात आला.म्हणून तेजश्री बहुउद्देशीय संस्था आदिवासी गोरगरीब मुलांना जेवण फराळ वाटप करते समाजातील सर्व लोकांनी एक विनंती आहे तुमच्या परिवारात कोणाचा पण वाढदिवस असो तू गोरगरीब आदिवासी मुलांसोबत तुम्ही साजरा करू शकता तुम्हाला वनभोजन संस्थेमार्फत मोफत राहील फक्त तुम्ही तुमचा अनमोल वेळ गोरगरीब आदिवासी मुलांसाठी काढून गरीबी मुलांना जेवण फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद आहे तो खूप काही सांगून जातो...
तेजश्री बहुउद्देशीय संस्थेमार्फत सातपुडा डोंगरातील आदिवासी गरजू मुलांना वाढदिवसानिमित्त अल्पोपहाराचे वाटप...
श्रीकांत आळशी/नांदुरा ता.प्रतिनिधी...
